
Highlights of Budget 2023 : 50 नवी विमानतळ उभारणार; निर्मला सीतारमण यांची घोषणा
देशाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यात सर्वसान्यांसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पाहा...
नवी दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यात सर्वसान्यांसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. गरिबांच्या घरासाठी 79 हजार कोटींचा फंड देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 50 नवी विमानतळ उभारणार असल्याचीही घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा होणार, त्यासाठी 2 लाख कोटींचा खर्च येणार आहे. 44 कोटी 60 लाख नागरिकांना जीवनविम्याचं कवच देण्यात येईल, असंही त्यांनी सागंतिलं आहे. येत्या वर्षात विकासदर 7 टक्के राहण्याची अपेक्षा असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय.
Published on: Feb 01, 2023 11:54 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
विमान उडताना आकाशात पांढऱ्या रेषा का उमटतात ? जाणून घ्या रंजक कारण
यादीतून नाव हटवलं! लाडक्या बहिणींसाठी चिंता वाढवणारी माहिती
बापरे! पोटात निघाला चक्क 3 किलोचा दगड, फोटो पाहून धक्काच बसेल
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात बोरी आणि सुखेड गावात अनोखी प्रथा
जळगाव - महापालिकेत प्रवेशद्वारावरच सत्ताधारी भाजप नगरसेवकासह नागरिकांचे ठिय्या आंदोलन
वर्ध्यात पाणीटंचाईचा धोका: अपुऱ्या पावसामुळे नद्या-नाले कोरडे
नंदुरबार शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव मुठीत
पाचोऱ्यात ११ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण