
लातूरच्या वाढवणामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग, 6 एकरवरील ऊस जळून खाक
लातूर (Latur) जिल्ह्यातल्या वाढवणा इथं शॉर्टसर्किटमुळे आग (Fire) लागल्याने सहा एकरावरील ऊस (sugarcane) जळाला आहे.
लातूर (Latur) जिल्ह्यातल्या वाढवणा इथं शॉर्टसर्किटमुळे आग (Fire) लागल्याने सहा एकरावरील ऊस (sugarcane) जळाला आहे , हळद-वाढवणा येथील शेतकरी नारायण चव्हाण यांच्या शेतातील विद्युत खांबावर शॉर्ट-सर्किट झाल्याने उडालेल्या ठिणग्यांनी ऊस पेटला आणि बघता बघता ही आग सहा एकरावर पसरली . आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र तोपर्यंत आग पसरली होती . या आगीत कसलीही जीवित हानी झालेली नाही . जळालेला ऊस कारखान्याने घ्यावा आणि शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे .
Published on: Feb 08, 2022 11:36 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक, नेमकं काय घडतंय?
कपडे शिवता शिवताच गोळ्यांचा आवाज... प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
अरे... अरे... अरे... अडकला! मैदानावर धडाकेबाज खेळी मात्र साधी गोष्ट...
कारखान्यातील गैरव्यवहाराची चौकशी होणार? शिंदेंचं पाटलांना आव्हान
पितृपक्षात ‘या’ जीवांचे आगमन मानले जाते खास, मिळतो पितरांचा आशीर्वाद!
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा