शरद पवार 55 वर्षांनंतर राजकीय प्रतिस्पर्धी आणि कट्टर विरोधकाची घेणार भेट, काय कारण?

बारामतीतूनच शऱद पवारांना आपल्याच कुटुंबीयांकडून आव्हान मिळाले असल्याने आपला गड राखून ठेवण्यासाठी शरद पवार यांचे शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. अशातच त्यांच्या भेटीगाठीसुद्धा होताना दिसताय. विशेष म्हणजे शरद पवार तब्बल 55 वर्षांनी राजकीय प्रतिस्पर्धीची भेट घेणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय

शरद पवार 55 वर्षांनंतर राजकीय प्रतिस्पर्धी आणि कट्टर विरोधकाची घेणार भेट, काय कारण?
| Updated on: Apr 12, 2024 | 1:34 PM

लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असल्याने लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवार प्रचारात व्यस्त आहे. दरम्यान, बारामतीतूनच त्यांना आपल्याच कुटुंबीयांकडून आव्हान मिळाले असल्याने आपला गड राखून ठेवण्यासाठी शरद पवार यांचे शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. अशातच त्यांच्या भेटीगाठीसुद्धा होताना दिसताय. विशेष म्हणजे शरद पवार तब्बल 55 वर्षांनी राजकीय प्रतिस्पर्धीची भेट घेणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार हे जवळपास 55 वर्ष प्रतिस्पर्धी असणाऱ्या काकडे कुटुंबियांकडे जात आहे. त्याचे कारण म्हणजे माजी खासदार कै. संभाजी काकडे यांची पत्नी कंठावती काकडे यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे शरद पवार काकडे कुटुंबियांच्या सांत्वन भेटीसाठी जाणार असल्याची माहिती मिळतेय. शरद पवार यांचे प्रतिस्पर्धी म्हणून कै. संभाजीराव काकडे, कै. बाबालाल काकडे ओळखले जात होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून संभाजीराव काकडे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख होती.

Follow us
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.