
मोठी बातमी! दादरच्या छबीलदास शाळेत चार सिलिंडरचा स्फोट, तीन जखमी
दादरमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. दादरच्या छबीलदास शाळेत सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या शाळेत तब्बल चार सिलिंडरचा स्फोट झाला आहे.
मुंबई : दादरमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दादरच्या छबीलदास शाळेत सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या शाळेत तब्बल चार सिलिंडरचा स्फोट झाला आहे. स्फोट अधिक तीव्रतेचा होता. या स्फोटात तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा सिलिंडरचा स्फोट नेमका कसा झाला? कशामुळे झाला? यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Published on: Nov 02, 2022 9:02 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अंधारात गाडी थांबवून केली ती मागणी; ऐकताच थरथर कापू लागली अभिनेत्री
चर्चा विलिनीकरणाची पण खरा गेम हा..शिरसाटांचं सूचक वक्तव्य
त्याने माझ्या पँटमध्ये हात...महिलेचा इमिग्रेशन ऑफिसरसोबतचा धक्कादायक
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
ना सरस्वती ना राधा, सूरज चव्हाण याने ठेवले लेकीचे वेगळेच नाव, सर्वच..
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...