Marathi News Videos Four wheeler vandalized by Koyta gang at Senor Chowk in Basappa Pethe Satara city

पुण्यानंतर आता साताऱ्यातही कोयता गँगची पुन्हा दहशत; सेनॉर चौकात तोडफोड
येथे अनेक भागात गँगकडून दहशत माजवली जात असते. येथे गँगकडून अनेकदा नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. याचदरम्यान आता साताऱ्यात देखील कोयता गँग सक्रीय झाल्याचे समोर येत आहे.
सातारा : गेल्या काही वर्षात पुण्यात कोयता गँगची दहशत वाढली आहे. येथे अनेक भागात गँगकडून दहशत माजवली जात असते. येथे गँगकडून अनेकदा नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. याचदरम्यान आता साताऱ्यात देखील कोयता गँग सक्रीय झाल्याचे समोर येत आहे. येथील बसाप्पा पेठेतील सेनॉर चौकात कोयता गँगकडून तोडफोड करण्यात आली आहे. ज्यात एका चारचाकी गाडीचं नुसकान करण्यात आलं आहे. तर ही तोडफोड जुन्या वादातून करण्यात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान याची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी तिकडे धाव घेतल परिस्थिती हाताळली आहे. टुरिस्ट व्यावसायिक सौरभ पवार हे रात्र प्रवास करत असतानाच हा हल्ला त्यांच्या गाडीवर करण्यात आला. तर या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.
Published on: Jul 02, 2023 10:15 AM
Related Video
वैभव सूर्यवंशीबद्दल कोणती अफवा पसरलीये? वंडर बॉय म्हणाला की...
KGF 3 बद्दल मोठी अपडेट, 4 वर्षांपासून गायब असलेल्या यशचा जलवा
पेट्रोल- डिझेलचे पुन्हा वाढणार भाव ? होर्मुजमधील टेन्शनने जगात धाकधूक
रेवती सुळेच्या लग्नात जय पवार यांचा खास डान्स; युगेंद्र पवारही थिरकले
नाशिकमध्ये मतमोजणीआधी शिंदे शिवसेना उमदेवाराचा भुजबळांवर गंभीर आरोप
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Nalasopara : समुद्रकिनारी अडकलेल्या टेम्पोला बाहेर काढण्यात यश
Yavtmal : यवतमाळच्या पोलीस कवायत मैदानावर योग कार्यक्रमाचं आयोजन
पावसासाठी जळगावात मुस्लिम बांधवातर्फे अल्लाकडे प्रार्थना
चिपळूणमध्ये पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा
बार्शी : निकालाआधीच राजेंद्र राऊतांच्या विजयाचे बॅनर