Aurangabad मधील ते वादग्रस्त बॅनर फाडलं

Aurangabad मधील ते वादग्रस्त बॅनर फाडलं

| Edited By: Anish Bendre | Updated on: Feb 23, 2022 | 11:26 AM

त्या बॅनरमध्ये औरंगाबादच्या महापालिका निवडणुकीसाठी महिला उमेदवार पाहिजे

सकाळी एका औरंगाबाद लावलेल्या बॅनरची चर्चा रंगली होती. ते बॅनर शहरातील काही कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी फाडल्याचं व्हिडीओत दिसतं आहे. त्या बॅनरमध्ये औरंगाबादच्या महापालिका निवडणुकीसाठी महिला उमेदवार पाहिजे असं लिहिलं होतं. (बायको पाहिजे जातीची अट नाही)

 

Published on: Jan 30, 2022 4:49 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us