Terrorist Rauf Azar Killed : कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
IC-814 Hijacking mastermind killed : भारताच्या एअर स्ट्राईकला मोठं यश आलेलं आहे. दहशतवादी रौफ अझरचा खात्मा झालेला आहे.
भारताच्या एअर स्ट्राईकला मोठं यश आलेलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने कंदहार हायजॅकचा बदला घेतला आहे. दहशतवादी मसुद अझरचा भाऊ रौफ अझरचा खात्मा झालेला आहे. दहशतवादी रौफ अझर हा कंदहार विमान अपहरणाचा मास्टर माइंड होता. या कंदहार अपहरण घटनेनंतरच दहशतवादी मसुद अझरला सोडण्यात आलेलं होतं. आता या संपूर्ण अपहरणाचा बदला भारताने घेतला आहे.
कालच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आज देखील पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात बॉम्बब्लास्टची मालिका सुरू आहे. हे ब्लास्ट कोण घडवून आणत आहे, हे अद्यापही समजलेलं नाही. आत्तापर्यंत 12 शहरांमध्ये 25 ड्रोन हल्ले झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
Published on: May 08, 2025 02:43 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

