Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 27, 2021 | 5:55 PM

जम्मू विमानतळ दोन स्फोटांनी हादरलं आहे. यात कोणीही जखमी झालेले नसून नुकसान झालेलं नाही. ड्रोनच्या मदतीने हा हल्ला करण्यात आला असून हा दहशतवादी हल्ला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |

1) जम्मू विमानतळ दोन स्फोटांनी हादरलं आहे. यात कोणीही जखमी झालेले नसून नुकसान झालेलं नाही. ड्रोनच्या मदतीने हा हल्ला करण्यात आला असून हा दहशतवादी हल्ला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे.

2) नाशिकमधील इगतपुरी येथे रात्री दोन वाजेच्या सुमारास एका ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी रेव्ह पार्ट सुरु होती. या पार्टीमध्ये बॉलिवडूमध्ये काम करणाऱ्या चार महिलांचाही समावेश होता.

3) मला रोज धमक्या येत असून माझी सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच धमक्या देणाऱ्यांनो आम्ही तुमच्या विरोधात नाही, असेही ते म्हणाले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI