IND V/S NZ | साऊथॅम्प्टनमध्ये पाऊस, टेस्टच्या पहिल्याच दिवशी व्यत्यय
भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु साऊथॅम्प्टनमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे टॉसला उशीर होणार आहे. निराशाजनक गोष्ट ही आहे की सामन्याच्या पहिल्या दिवशीचं पहिलं सेशनही रद्द करण्यात आलं आहे. आशा आहे लंचनंतर तरी सामन्याचं दुसरं सेशन सुरु होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आमिर खानला भर कार्यक्रमात अश्रू अनावर, म्हणाला 'मनावर खोलवर दु:ख..'
लग्न होताच माधुरीच्या सासूबाईंनी असं काय केलं, ज्यामुळे आजही अभिनेत्री
तब्बल 6000 स्थळं नाकारली; 47 व्या वर्षीही हा लोकप्रिय अभिनेता सिंगल
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशाच्या संसदेकडूनच होऊ शकते कारवाई
भारतीय संघातील त्याला सँटनरने व्हिलन ठरवलं, मॅच गमावल्यानंतर म्हणाला..
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?