
मनसेच्या बैठकीतील ईनसाईड स्टोरी, राज ठाकरे मोठा निर्णय घेणार?
गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका, स्वत: चा आब राखून महायुतीमधील उमेदवारांचा प्रचार करा. राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यामांशी संवाद साधला असता त्यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 2 महिन्यात विधानसभेसाठी उमेदवार नक्की करणार असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका, स्वत: चा आब राखून महायुतीमधील उमेदवारांचा प्रचार करा अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Published on: Apr 13, 2024 2:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
20 मिनिटे शरद पवार यांच्या नातीच्या रिसेप्शनमध्ये मोदी, अमित शाह आणि..
शक्तीशाली भूकंपाने जमीन थरथरली, आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू
गोविंदा Gfसोबत एअरपोर्टवर दिसताच सुनीता चिडली, म्हणाली त्याची बुद्धी..
कार डिव्हायडरला धडकून पलटली, त्याचवेळी..पुणे-सातारा रोडवर भयानक अपघात
आयुष्यात होणार प्रेमाची एन्ट्री,पैशांशी संबंधित गुड न्यूज कोणाला ?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...