Operation Sindoor : इस्त्रोचे 10 उपग्रह बनले लष्कराचे डोळे, दिली पाकच्या सर्व हालचालींची महिती
OSRO Played Important Role In Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्त्रोची महत्वाची भूमिका आहे. इस्त्रोच्या 10 उपग्रहांची पाकिस्तानच्या हालचालींवर नजर ठेवण्यास मदत झाली.
ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्त्रोची महत्वाची भूमिका आहे. पाकिस्तानच्या हालचालींवर इस्त्रोच्या 10 उपग्रहांची नजर असल्याचं भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हालचाली या माध्यमातून टिपल्या आहेत.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. यात 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. या संपूर्ण ऑपरेशनमुळे पाकिस्तान चांगलाच बिथरला. 1971 नंतर पहिल्यांदाच या ऑपरेशनच्या माध्यमातून देशाचे तिन्ही दलाचे सैन्य एकत्र आलेले आहे. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये इस्त्रोने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे.
Published on: May 12, 2025 12:30 PM
Latest Videos

पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ

पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?

16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?

मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
