Jayant Patil | सरकार टिकवण्याची तिन्ही पक्षांची आग्रहाची भूमिका : जयंत पाटील
मुंंबई : राज्यात मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये धुसफूस असल्याचे म्हटले जाते. काँग्रेसने आमच्या मंत्र्यांना पुरेसा निधी मिळत नाही, असा आरोप यापूर्वी अनेकवेळा केलेला आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारमधील तिन्ही पक्षांना सरकार टिकावं असं मनातून वाटतं. सर्व पक्ष त्यासाठी प्रयत्न करत आहेत, असं ते म्हणाले.

Published on: Apr 03, 2021 07:06 PM
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..