
Kalyan | महिलेसोबत फोनवर अश्लिल संभाषण करणाऱ्याला चोप, कल्याणमधील प्रकार
महिलेसोबत फोनवर अश्लील संभाषण करणाऱ्या अधिकाऱ्याला महिलांनी चोप दिला आहे. शिवाजी आव्हाड असे या व्यक्तीचे नाव आहे. शिवाजी आव्हाड मंत्रालयामध्ये इरीगेशन खात्यात काम करणारे अधिकारी आधिकार आहेत.
कल्याण : महिलेसोबत फोनवर अश्लील संभाषण करणाऱ्या अधिकाऱ्याला महिलांनी चोप दिला आहे. शिवाजी आव्हाड असे या व्यक्तीचे नाव आहे. शिवाजी आव्हाड मंत्रालयामध्ये इरीगेशन खात्यात काम करणारे अधिकारी आधिकार आहेत. या घटनेनंतर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी फक्त प्रतिबंधक कारवाई केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे महिलेने अधिकाऱ्याला थेट चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
छत्रीला माईक बनवणाऱ्या मुलींनी शीवतीर्थवर घेतली राज ठाकरेंची भेट
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानंच्या भेटीत नेमक
7,750 रिक्षा, टॅक्सी चालक मराठी भाषेच्या परीक्षेत नापास, आता पुढे काय?
28 वर्षीय लोकप्रिय सोशल मीडिया स्टारची गोळ्या झाडून हत्या, CCTV फुटेज
मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींच्या भेटीला, दिल्लीत घडामोडींना वेग..
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानंच्या भेटीत नेमक
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल;
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
सॅनिटरी पॅड - पैशांची माळ गळ्यात घालून हलगीच्या तालावर आंदोलन
छत्रपती संभाजीनगर : कन्नडमध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची दुचाकी रॅलीत स्टंटबाजी
मालेगाव ते शेगाव पायदळ पालखी सोहळा पातूरमध्ये दाखल
विविध मागण्यांसाठी कृषिमंत्री दत्ता भरणे यांना विद्यार्थ्यांचा घेराव
माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात महिलांचा संताप