Marathi News Videos Karuna sharma facebook post claimed minister dhananjay munde will resign on monday

3-3-2025 ला राजीनामा होणार, करुणा शर्मांची खळबळजनक पोस्ट, नेमकं काय घडणार?
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होणार आहे, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होणार आहे, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. 3-3-2025 ला राजीनामा होणार, असे करुणा शर्मा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.
Published on: Mar 02, 2025 10:39 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मराहाष्ट्राची वाट आपल्याच लोकांनी लावलीये... अजिंक्य देव म्हणाले
दादांच्या निधनाने महाराष्ट्रात कधीही न भरून येणारी पोकळी - अमित शाह
Cooking Tips: तुमच्या चपात्या गोल आणि टम्म फुगत नाहीत? फॉलो करा टिप्स
अजितदादांच्या पुतळा अनावरणाला मुश्रीफ,पटेलांची पाठ; पार्थ पवार शेवटी..
अजितदादा महायुतीत का आले? अमित शाहांनी अखेर सांगितलं "ते" सीक्रेट
दादांच्या निधनाने महाराष्ट्रात कधीही न भरून येणारी पोकळी - अमित शाह
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...