
Cloudburst Situation | Kolhapur मध्ये जोरदार पावसामुळे रस्त्यांना नाल्याचं स्वरूप – tv9
चंदगडमधील कुदुर गावात आज ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे येथील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आलेले आहे. तर गुडघाभर पाण्यातून वाढ काढताना शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात पावसाने उसंत दिली आहे. त्यामुळे गणराजाच्या आगमनात अबालवद्ध गुंतले होते. त्यातच आता गणेशोत्सवाला आता काहीच दिवस उरले असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. फक्त पावसाने हजेरी लावली नाही तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे पहायला मिळत आहे. चंदगडमधील कुदुर गावात आज ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे येथील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आलेले आहे. तर गुडघाभर पाण्यातून वाढ काढताना शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तर अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे.
Published on: Aug 28, 2022 9:52 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'ब्रह्मदेव जरी आला तरी..., ' स्वतंत्र विदर्भावर काय म्हणाले चटप ?
...तर पुन्हा जंतर मंतर, CJP चा नव्या शिक्षण मंत्र्यांना इशारा काय?
जगातले एक अनोखे गाव, सुर्याच्या सर्वात जवळ असूनही थंडीने कुडकुडतात लोक
IND vs ZIM : इशान किशनचं शतक हुकलं, पण किंग कोहलीचा विक्रम मोडला
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर PM मोदींची पहिली पोस्ट, पण...
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत