
माझं चॅलेंज ‘ती’ माहिती सतेज पाटलांनी जाहीर करावी; अमल महाडिक यांचं आव्हान
Amal Mahadik on Satej Patil : पाटलांची नितिमत्ता खोटी, म्हणून ते घाबरले; अमल महाडिक यांचा सतेज पाटलांवर घणाघात. पाहा संपूर्ण व्हीडिओ...
कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून कोल्हापुरात वातावरण तापलं आहे. अमल महाडिक यांनी सतेज पाटलांना ओपन चॅलेंज दिलं आहे. डी. वाय. पाटील कारखान्याबाबत जी माहिती मी विचारली आहे. ती माहिती सतेज पाटलांनी जाहीर करावी, असं आव्हान अमल महाडिक यांनी दिलं आहे. आम्ही बंटी पाटलांची वाट बघतोय. दुसरे कोण येतील जातील ते आम्ही बघत नाही. बंटी पाटील घाबरलेले आहेत. मी त्यांना आव्हान दिलं होतं पण ते आले नाहीत.आम्ही घाबरले नाही तेच घाबरलेले आहेत, असं अमल महाडिक म्हणाले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
डाएटिशियनवर जडलं प्रेम, आयपीएल स्टारने गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
जरांगेंना तुम्ही भेटायला का गेले नाहीत? खासदार ओमराजेंना तरुणाचा सवाल?
दिल्लीतून आनंदाची बातमी, भारतीय संघाचा विजय
IND vs AFG सामना सुरु होण्यापूर्वी असं काय घडलं की सगळेच अवाक झाले
हातात AK-47, पण गाल फुगलेले, इराण समर्थक हुती बंडखोरांच्या गालात काय?
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..