Marathi News Videos Kolhapur Sanjay Raut on Election Commission Naredra Modi government Shivsena Uddhav Thackeray Group

निवडणूक आयोग सरकारच्या हातातलं बाहुलं, त्यांच्याकडून कसली न्यायाची अपेक्षा करणार; संजय राऊत यांची आक्रमक प्रतिक्रिया
Kasba by Election result 2023 : ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत निवडणूक आयोगावर बरसलेत. शिवाय कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलंय.
कोल्हापूर : ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय. निवडणूक आयोग सरकारच्या हातातलं बाहुलं झालं आहे. त्यांच्याकडून काय न्यायाची अपेक्षा करणार आहोत. याच निवडणूक आयोगाने हेतू परस्पर शिवसेना दुसऱ्याच्या ताब्यात दिली. शिंदेगट निकालाआधीच शिवसेना आणि धनुष्यबाण आम्हाला मिळेल म्हणत होता. याचा अर्थ हे सगळं फिक्स होतं, असं संजय राऊत म्हणालेत. कोणताही विशिष्ट समाज कोणत्याही पक्षाची मक्तेदारी नाही. लोकांच्या मतांमध्ये परिवर्तन होतंय. कसब्यातून या सगळ्याची सुरूवात झाली आहे.
Published on: Mar 02, 2023 2:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शेतकऱ्यांना लगेच मदत मिळणार नाही... चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
कोर्ट मॅरेजच्याच दिवशी प्रेग्नंसीची गुड न्यूज..; स्वरा भास्करचा खुलासा
नावाला पावसाळा, पण सप्टेंबरमध्येच उन्हाने काहिली, पारा तब्बल...
विनोद कांबळी यांची सध्याची परिस्थिती कशी? जीवलग मित्राकडून मोठा खुलासा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...