Lok sabha Election Exit Poll 2024 : देशात मोदी गॅरंटी चालली की नाही? विजय चोरमारे काय म्हणाले?

विजय चोरमारे यांनी भाजप आणि मोदींच्या गॅरंटीवर भाष्य केले आहे. दहा वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा आनंदी आनंद असल्याने असंतोष मोठ्या प्रमाणात होता. हाच असंतोष येत्या 4 जूनला मतपेटीच्या माध्यमातून लोकसभेचा निकाल लागेल त्या दिवशी दिसणार असल्याचे त्यांनी म्हटले

Lok sabha Election Exit Poll 2024 : देशात मोदी गॅरंटी चालली की नाही? विजय चोरमारे काय म्हणाले?
| Updated on: Jun 01, 2024 | 7:02 PM

आज लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर होत आहेत. अशातच राजकीय विश्लेषक देखील आपले आपले अंदाज वर्तवत आहे. विजय चोरमारे यांनी भाजप आणि मोदींच्या गॅरंटीवर भाष्य केले आहे. दहा वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा आनंदी आनंद असल्याने असंतोष मोठ्या प्रमाणात होता. हाच असंतोष येत्या 4 जूनला मतपेटीच्या माध्यमातून लोकसभेचा निकाल लागेल त्या दिवशी दिसेल, असे म्हणत विजय चोरमारे यांनी सडकून टीका केली. देशाच्या पंतप्रधानाने कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला पाहिजे? मोदी म्हणजे एम हा एम फॅक्टरच त्यांनी सुरूवातीपासून शेवटपर्यंत निवडणुकीत त्यांनी दाखवला. तो म्हणजे मोदी, मंगळसूत्र, मच्छी, मटण, मुस्लिम, मुजरा यावरच मोदींनी सर्व लोकसभेचा प्रचार केला असल्याचे म्हणत विजय चोरमारे यांनी भाजपसह मोदीला टोला लगावला. तर भाजपचा जो जाहीरनामा होता त्यावर न बोलता मोदी काँग्रेसच्याच जाहीरनाम्यावर बोलत राहिले, असे म्हणत विजय चोरमारे यांनी खोचक टीका भाजपवर केली.

Follow us
बघत राहिले, व्हिडीओ केला पण मदत कुणाची नाही; भररस्त्यात तरुणीची हत्या
बघत राहिले, व्हिडीओ केला पण मदत कुणाची नाही; भररस्त्यात तरुणीची हत्या.
महायुतीला हानी,अजितदादा पराभवाचे धनी? सोबत आलेले चुकले की सोबत घेणारे?
महायुतीला हानी,अजितदादा पराभवाचे धनी? सोबत आलेले चुकले की सोबत घेणारे?.
लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा, थेट ओबीसी संघटना रस्त्यावर
लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा, थेट ओबीसी संघटना रस्त्यावर.
संघ-भाजपच्या बैठकीत अजितदादांवर खापर, भाजपच्या निशाण्यावर दादा? तर...
संघ-भाजपच्या बैठकीत अजितदादांवर खापर, भाजपच्या निशाण्यावर दादा? तर....
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका.
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा.
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या.
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले..
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले...
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा.
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी.