Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news, sports news | 7 AM | 11 September 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 September 2022
मुंबईतील प्रभादेवी भागात मिरवणुकीमध्ये झालेला वाद वाढलायं. शिवसैनिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्त्य समोरा समोर आल्याने हे प्रकरण अधिकच चिघळले आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी यावेळी गोळीबार केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आलायं.
मुंबईतील प्रभादेवी भागात मिरवणुकीमध्ये झालेला वाद वाढलायं. शिवसैनिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्त्य समोरा समोर आल्याने हे प्रकरण अधिकच चिघळले आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी यावेळी गोळीबार केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आलायं. मात्र, शिंदे गटाकडून हा आरोप बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून कारवाई केली जात आहे.
Published on: Sep 11, 2022 8:11 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन,
बीना भाभीने सांगितला बाऊजींसोबत इंटीमेट सीन देण्याचा अनुभव
आधीच भाजप श्रेष्ठींची नाराजी, वडीलांच्या घोडचुकीने महाडिकांना धक्का
प्रेम होतं, पण या एका गोष्टीवरून मलायका-अर्जुनचं बिनसलं; समोर आलं कारण
शिवसेनेचा आणखी एक रमेश म्हात्रे, हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला मारहाण
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन,
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
पावसाभावी शेतकऱ्याने कापूस पिकावर फिरवला रोटाव्हेटर
यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त घरोघरी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना
नंदुरबार मिरची उत्पादक अडचणीत: कमी दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
जळगाव - आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या चिंतामणी बाप्पाचे जल्लोषात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक