
Yavatmal | यवतमाळमध्ये चालकाचं अतिधाडस महागात, पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेली
बसमध्ये 15 जण प्रवास करत होते. वाहून गेलेल्या चौघा जणांपैकी दोघे सुखरुप आहेत, तर चालक-वाहक असे दोघे जण बेपत्ता आहेत. नांदेड -नागपूर मार्गावरील बसला झालेल्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील दहागाव येथे पुलावरुन एसटी बस पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुलावरुन पाणी वाहत असतानाही चालकाने रस्त्याचा अंदाज न घेत दाखवलेले धाडस महागात पडले आहे. गावकऱ्यांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बसमध्ये 15 जण प्रवास करत होते. वाहून गेलेल्या चौघा जणांपैकी दोघे सुखरुप आहेत, तर चालक-वाहक असे दोघे जण बेपत्ता आहेत. नांदेड -नागपूर मार्गावरील बसला झालेल्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'स्त्री 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, या दिवशी होणार प्रदर्शित
मृतदेह पुन्हा जिवंत होऊ शकतो? ‘क्रायोनिक्स’ म्हणजे काय?
जिल्हा बँक अर्ज भरताना पडळकरांचं शक्तिप्रदर्शन; विरोधकांची टीका
मुन्ना भाई MBBS मधला अभिनेता 10 वर्षापासून बेपत्ता, रात्र गर्लफ्रेंड..
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल