Marathi News Videos Fire at Bungalow in Kansai area of Ambernath, Fire Control by Fire Brigade know more

अंबरनाथच्या कानसई परिसरात बंगल्यात आग, Fire Brigade कडून आगीवर नियंत्रण
अंबरनाथच्या (Ambernath) कानसई परिसरात बंगल्यात लागली आग आहे. एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
अंबरनाथच्या (Ambernath) कानसई परिसरात बंगल्यात लागली आग आहे. एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत (Fire) बंगल्यातील साहित्याचं मोठं नुकसान झाले आहे. फायर ब्रिगेड (Fire Brigade) यायला उशीर झाल्यानं मनसे कार्यकर्त्यांकडून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या फायर ब्रिगेडकडून आगीवर नियंत्रण, कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
Published on: Mar 19, 2022 1:49 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रमेश पाटील ही मैदानात, छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीत चुरस वाढणार
मी इतका घाबरलो... जितेंद्रने सांगितला नम्रतासोबत काम करताना काय झालं?
बेळगाव महानगरपालिकेत नको ते काम, कर्नाटकी दडपशाहीमुळे मराठी भाषिक..
भारताने मालिकाही जिंकली, पण गंभीर नाराजच, म्हणाला...
परतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपूनच जाणार, राज्यात धो धो पाऊस, थेट..
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प