Marathi News Videos Mla suresh dhas supporter satish bhosale in 14 days judicial custody in brutally beaten case

Satish Bhosale : सतीश भोसलेच्या कोठडीत वाढ; 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत खोक्याची रवानगी
Satish Bhosale In Judicial Custody : सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कोठडीत वाढ झाली आहे. आज न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
खोक्या उर्फ सतीश भोसले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. ढाकणे पिता पुत्राला केलेल्या मारहाण प्रकरणी त्याला ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आज खोक्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यावेळी त्याला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर दुसरीकडे बॅटने केलेल्या मारहाण प्रकरणात पोलीस उद्या पुन्हा खोक्याच्या अटकेची मागणी करू शकतात.
खोक्या भोसले हा आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्याने मारहाणी बरोबरच हरणांची शिकार केल्याचा देखील पोलिसांना संशय आहे. त्याचे काही पैसे उडवतानाचे व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कारवाई केली.
Published on: Mar 20, 2025 12:25 PM
Related Video
सचिन आहिर यांच्या उमेदवारीनंतर शिवसेना ठाकरे गट अलर्ट मोडवर..
केतनच्या बहिणीचं सियाच्या भावासोबत ठरलेलं लग्न, गोयल कुटुंब काय लपवतंय
तोच किल्ला, तोच स्पॉट..चेतनकडून लोहगडावर सीन रिक्रिएशन,पहिला फोटो समोर
इंग्लंडविरुद्ध मालिकेपूर्वी वैभव सूर्यवंशीवर आली तोंड लपवण्याची वेळ
बसला मोठी आग, धक्कादायक घटना, तब्बल 7 लोक जिवंत जळाले, 22 जण..
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
सोलापूर - करमाळ्याची कन्या वैष्णवी पाटील हीचा तिरंदाजीत डंका; भारतीय संघात निवड
पुणे - खेड : भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करीत भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन
Khed : अन्नाच्या तुटवड्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत
Ashti : बीड तालुक्यातील तरुणाचं वडाला साकडं,काय मागितलं?
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला; स्कायवॉकचे छत फाटले