
लता मंगेशकर यांच्यासाठी मनसेचा आर्ट गॅलरी बांधण्याचा निर्णय
ठाण्यात (Thane) मनसे कडून गाण साम्रादनी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली.
ठाण्यात (Thane) मनसे कडून गाण साम्रादनी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. लता दीदी बद्दल असलेला आदर आणि प्रेमापोटी मनसे कार्यकर्त्यांकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लता दीदींची गाणी येणाऱ्या नवीन पिढी साठी जतन करून ठेवण्यासाठी व त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी भविष्यात मनसेच्या माध्यमातून आर्ट गॅलरी देखील बनवण्यात येणार असल्याचे यावेळी मनसेचे (MNS)शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी सांगितलं तर तर समाजातील ज्या गरीब मुलांना परिस्थिती मुळे संगीत शिकता येत नाही त्यांना मनसे मदत करणार असल्याचे सुद्धा यावेळी मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यावेळी बोलत होते..
Published on: Feb 08, 2022 11:13 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुकाराम मुंढेंच्या नोटिशीला शाहरुख-अजयकडून एका वाक्यात उत्तर
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
आमचे विचार वेगळे...अभिषेकसोबतच्या नात्याबद्दल बिग बींचं वक्तव्य
Tata कंपनीने iphone मध्ये केली मोठी गुंतवणूक
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा