Marathi News Videos MNS leader Amit Thackeray played football with children during Maharashtra Navnirman Sena office bearers cricket match in Borivali

अमित ठाकरे यांनी लुटला फुलबॉल खेळण्याचा आनंद, कुठं अन् कुणासोबत बघा…
VIDEO | अमित ठाकरे यांनी लहानग्यांसोबत फुटबॉल खेळण्याचा लुटला आनंद, बघा व्हिडीओ
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी बोरीवली येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यांमध्ये मनसे नेते अमित ठाकरेही सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र अमित ठाकरे यांचे पहिले प्रेम हे फुटबॉल आहे. फुटबॉल हेच पहिलं प्रेम असल्याने अमित ठाकरे यांनी तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक मुलांसोबत थोडा वेळ का होईना फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. अमित ठाकरे यांच्यासोबत फुटबॉल खेळायला मिळाल्यामुळे तेथीस लहान मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अमित ठाकरे यांच्यासोबत त्या लहान मुलांनी धम्माल मजा मस्ती करत फुटबॉल हा गेम खेळला. अमित ठाकरे यांचे हाच व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
Published on: Mar 13, 2023 4:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुलगा बाबांसोबत दुचाकीवरुन ट्यूशनला चाललेला, पण खड्डा आला अन्...
नेव्ही ऑफिसर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; तपासात धक्कादायक माहिती उघड
सुप्रीम कोर्टात आज ठाकरेंची शिवसेना पक्ष मांडणार, पक्ष चिन्ह ठाकरेंकडे
वाद आणि अचानक खर्चाची शक्यता, या राशींना सावध राहण्याची गरज
या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार तमिळनाडूचे CM विजय यांचा शेवटचा सिनेमा