Mohan Bhagwat : पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा – सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाला आरएसएसचा पाठिंबा असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात दीड तास बैठक झाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली आहे. मोहन भागवत यांचा सरकारच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांच्यात पहलगाम हल्ल्यानंतर सध्याच्या परिस्थितीवर दीड तास बैठक झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाला RSS चा पाठिंबा असल्याचं भागवत यांनी सांगितल असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
Published on: Apr 30, 2025 09:27 AM
Latest Videos
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

