
कसबा आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलली, आता कधी? पाहा…
परीक्षांमुळे कसबा पेठ आणि चिंचवडच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...
भाजप नेत्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडची जागा रिक्त झालीये. या ठिकाणी पोट निवडणूक लागली आहे. या जागेसाठीच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. याआधी हे मतदान 27 फेब्रुवारीला होणार होतं. आता ते 26 फेब्रुवारीला होणार आहे. तर दोन मार्चला मतमोजणी होणार आहे. परीक्षांमुळे कसबा पेठ आणि चिंचवडच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
Published on: Jan 25, 2023 11:39 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
सोमवार ते रविवार... कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत?
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
इथे मिळणार सर्वात स्वस्त दरात वस्तू, या ग्राहकांना मिळणार विशेष सवलत
कॉकरोच जनता पार्टीचे भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना थेट मोठे आव्हान, आता..
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन