Marathi News Videos Mumbai Raj Thackeray Gudhi Padava sabha 2023 on Mahim Dargah MNS Shivaji Park Sabha

राज ठाकरे यांचा काल सरकारला इशारा अन् आज कारवाई; माहिम दर्गाह परिसरात हालचाली वाढल्या
राज ठाकरे यांनी काल सरकारला इशारा दिला. त्यानंतर आता आज कारवाई करण्यात आली आहे. माहिम दर्गाह परिसरात हालचाली वाढल्या आहेत. पाहा व्हीडिओ...
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्यानिमित्त सभा घेतली. यात त्यांनी माहिमच्या दर्गाहचा विषय मांडला. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला. राज ठाकरेंनी काल इशारा दिल्यानंतर आज कारवाईला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाईला सुरूवात केली आहे. अतिक्रमण हटवण्याला सुरुवात झाली आहे. खाडीतील मजारच्या जागेवरील हिरवा झेंडा हटवण्यात आला आहे. तसंच अनधिकृत मजारवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. या कारवाईवेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Published on: Mar 23, 2023 9:39 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
AI कॅमेऱ्याने गिटारला समजले पाठचा प्रवासी, विना हेल्मेटची पावती कापली
जगातील किनारा नसलेला एकमेव समुद्र
weather update : पुढचे 24 तास धोक्याचे, 24 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट
70 वर्षांची आजी अन् 20च्या दशकातील नात कॅप्टन! रचला नवा इतिहास
मालेगाव पालिकेतील टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण आता थेट....
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
जळगाव - राज्याच्या निवडणूक आयुक्तांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा
वाशिम : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डफडे वाजवत अर्धनग्न आंदोलन
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
नाशिकमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन