Ahmednagar | अहमदनगरमध्ये महापौरपदाच्या निवडीवरुन शिवसेनेच्या दोन गटात राडा

अहमदनगर महापौरपदाची निवडणूक (Ahmednagar Mayor Election) अवघ्या काही तासांवर आली असताना शिवसेनेच्या दोन गटात राडा पाहायला मिळाला.

अहमदनगर महापौरपदाची निवडणूक (Ahmednagar Mayor Election) अवघ्या काही तासांवर आली असताना शिवसेनेच्या दोन गटात राडा पाहायला मिळाला. महापौर निवडीवरुन अहमदनगरमधील शिवसेना नगरसेवकांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वादावादी झाली. यावेळी शिवसेना नगरसेविकेचे पती निलेश भाकरे यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. (nagar Mayor Election ruckus in two groups of Shivsena)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI