
Narayan Rane | नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज कुडाळमध्ये
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा कुडाळमध्ये पोहोचली आहे. आज त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा शेवटचा दिवस आहे. थोड्याच वेळात ते कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा कुडाळमध्ये पोहोचली आहे. आज त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा शेवटचा दिवस आहे. थोड्याच वेळात ते कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. काल शिवसेना कार्यकर्ते आणि राणेंची जनआशीर्वाद यात्रा आमने सामने आली होती. यावेळी राणेंनी शिवसेना कार्यकर्त्यांवर नजर रोखली. यावेळी शिवसैनिकांनीही आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. आता आज यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने वाद प्रतिवादाची शक्यता आहे. (Narayan Rane jan Ashirvad yatra kudal)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विमानात गोळीबार, वाचवले 359 प्रवाशांचे प्राण; भारताच्या लेकीची कामगिरी
पाकिस्तानचा पायलट भारतात विमान उडवू शकतो? वाचा नियम काय, स्मित..
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
वाल्मिक कराडचं प्रकरण समोर; धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला...
भाजपने विरोधकांच्या आधीच डाव साधला, राणे, पडळकरांवर मोठी जबाबदारी
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...