
Special Report | कोणत्या हायप्रोफाईल भाजप नेत्याचा भांडाफोड होणार?
क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. क्रूझ पार्टीत एका भाजप नेत्याच्या मेहुण्याचा सहभाग होता. राजकीय दबावामुळे एनसीबी अधिकाऱ्यांनी त्यांना सोडलं, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. क्रूझ पार्टीत एका भाजप नेत्याच्या मेहुण्याचा सहभाग होता. राजकीय दबावामुळे एनसीबी अधिकाऱ्यांनी त्यांना सोडलं, असा आरोप मलिक यांनी केला आहे. दोन लोकांना सोडण्यात आलं आहे. त्या दोघांमध्ये एकजण हा भाजपच्या एका हायप्रोफाईल नेत्याचा मेहुणा आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Oct 08, 2021 9:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लग्न हा एक जुगार,... लग्नाबद्दल मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य
अमेरिकेला जबर धक्का, इराणच्या हद्दीत घुसताच लष्कराची धडक कारवाई
अनिल अंबानींना मोठा दणका, ईडीची मोठी कारवाई, 510 कोटींची मालमत्ता जप्त
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
सातारा जिल्हा बँकेत ताकदीने लढलो असतो तर..काय म्हणाले मंत्री गोरे ?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
वडार समाजाच्या संकल्प मेळाव्यात महिलांना दिवाळी भेट
विजयानंतर सदाभाऊ खोतांनी पडळकरांना चक्क खांद्यावर घेत केला जल्लोष
घरातील कमोडमध्येच विषारी नागाचा विळखा, टॉयलेटमध्ये नाग आढळल्याने सर्वत्र खळबळ
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत षडयंत्र झालं, अजित घोरपडेंचा नाव न घेता जयंत पाटलांवर निशाणा
पडळकर वाघाची एंट्री, आता वाळव्याच्या गब्बरसिंगने सावध राहावं