
Nawab Malik यांचा D गॅंगशी काहीही संबध नाही – Adv . Amit Desai
मलिक यांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अटकेनंतर मलिक यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी ईडीने मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केलाय. तर मलिक यांच्या वकिलांनी हा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करत मलिक हेच पीडित असल्याचं म्हटलंय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अटकेनंतर मलिक यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी ईडीने मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) संबंध असल्याचा गंभीर आरोप केलाय. तर मलिक यांच्या वकिलांनी हा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करत मलिक हेच पीडित असल्याचं म्हटलंय. त्यामुळे हे प्रकरण अधिक खोलवर जाऊन समजून घेणं गरजेचं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे प्रकरण माध्यमांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता.
CJP Delhi protest : दिल्लीत जंतर-मंतरवर पुन्हा गोंधळ, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात; हजारो आंदोलक…
मोठी बातमी! राहुल गांधी स्मृती भवनाकडे रवाना, सुरक्षाही वाढवली; दिल्लीत घडामोडींना वेग
मोठी कारवाई? सीजेपीचे आंदोलक अडचणीत? थेट पासपोर्टच रद्द? सीसीटीव्ही, व्हिडिओ फुटेज आणि…
IND vs ZIM: झिम्बाब्वेत सूर्यवंशीचं ‘वैभव’ परतलं, 18 चेंडूत ठोकलं अर्धशतक
24 तासात सरकारकडून 4 मोठे प्रस्ताव, कोणत्याही क्षणी सरकार चर्चेसाठी तयार, पण..
Related Video
भारतातील विद्यार्थी एकटे नाही... राहुल गांधी पुन्हा आक्रमक; दिल्लीत पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा
मोठी कारवाई? सीजेपीचे आंदोलक अडचणीत? थेट पासपोर्टच रद्द?
47 सेकंदाचा टीझरने उडवली सर्वांची झोप, प्रेक्षक पुन्हा-पुन्हा बघत आहेत
झिम्बाब्वेत सूर्यवंशीचं 'वैभव' परतलं, 18 चेंडूत ठोकलं अर्धशतक
जगभरातील लोकांचा होतोय हार्ट अटॅकने मृत्यू; 4 वाईट सवयी आताच सोडा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले