Sharad Pawar UNCUT | पवारांंकडून शिवसेनेचे तोंडभरुन कौतुक

Sharad Pawar UNCUT | पवारांंकडून शिवसेनेचे तोंडभरुन कौतुक

| Edited By: Chetan Patil | Updated on: Jun 10, 2021 | 7:56 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत पक्षाच्या आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचं तोंडभरुन कौतुक केलं (NCP chief Sharad Pawar appreciate Shiv Sena).

 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत पक्षाच्या आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचं तोंडभरुन कौतुक केलं.  “कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू. शिवसेना (Shiv Sena) हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल”, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला. शरद पवार म्हणाले, “या देशानं अनेक पक्ष पाहिले, काही टिकले. पण राष्ट्रवादीचं हे वैशिष्ट्य आहे 22 वर्ष शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले. सत्तेत आपण होतो, सत्ता गेल्यावर काही लोक गेले. पण नवीन लोक तयार झाले” (NCP chief Sharad Pawar appreciate Shiv Sena)

 

Published on: Jun 10, 2021 7:53 PM
Follow Us