
ठाकरे गटाला दे धक्का; नीलम गोऱ्हे उपसभापतीपदी कायम, तालिका सभापतींचा निर्णय!
नीलम गोर्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदावरून हटवण्याची मागणी केली होती. अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. मात्र ठाकरे गटाला मोठा धक्का देत नीलम गोर्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई, 21 जुलै 2023| नीलम गोर्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदावरून हटवण्याची मागणी केली होती. अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. मात्र ठाकरे गटाला मोठा धक्का देत नीलम गोर्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभेच्या उपसभापतीपदावर नीलम गोऱ्हे कायम राहणार आहेत. 10 व्या शेड्युलनुसार उपसभापतींवर अशी कारवाई करता येणार नाही. तसंच अजूनही त्या शिवसेना पक्षातच असल्याने, गोर्हे यांना अपात्र ठरवता येणार नाही, असा निर्णय तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी दिलाय.
Published on: Jul 21, 2023 9:27 AM
Related Video
Maharashtra News LIVE: रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस
'राजा शिवाजी' या चित्रपटाची सरशी; एकूण बजेटवर कमावला तब्बल इतका नफा
आंदोलनकर्त्याची तब्येत खालवली... रोहित पवारांच्या रक्तातील साखर कमी
Monsoon update : या दिवसापासून महाराष्ट्रात धो धो धो धो पाऊस, थेट..
तू खूप चांगला मुलगा आहेस, पण... अभिनेत्रीने दिला प्रणित मोरेला पाठिंबा
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?