CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर… जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर

CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर… जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर

| Updated on: Jul 23, 2026 | 6:20 PM

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत. अशाच एका आंदोलनानंतर आज नागपूरच्या संविधान चौकात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत. अशाच एका आंदोलनानंतर आज नागपूरच्या संविधान चौकात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत. अशातच आज राज्यातील विविध भागात आंदोलने करण्यात आली. आनागपूरच्या संविधान चौकात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

नागपूरच्या संविधान चौकात काक्रोज जनता पार्टीकडून बराच काळ आंदोलन करण्यात आलं. काही जण आंदोलनाची वेळ संपल्या नंतर निघून गेले, मात्र काही कार्यकर्ते आंदोलन स्थळी होते. पोलीसांनी कार्यकर्त्यांना आंदोलन स्थळावरून जाण्यासाठी सांगितले मात्र आंदोलकांनी जागा न सोडता घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी अखेरीस आंदोलकांना जागा खाली करण्यात 10 मिनिटे दिली होती, मात्र तरीही आंदोलकांनी जागा सोडली नाही, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यामुळे काही काळा संविधान चौकात तणावाचे वातावरण पहायला मिळाले. नंतर मोठा गोंधळ उडाला आणि

Published on: Jul 23, 2026 6:20 PM
Follow Us