New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल

New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल

| Updated on: Aug 23, 2026 | 10:26 PM

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं एक मोठं पाऊल. मोठ्या घाऊक ग्राहकांसाठी साठा मर्यादा कमी करण्यात आलेला आहे. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी 30 दिवसांच्या साखर साठ्याची मर्यादा निश्चित केलेली होती. साखरेची साठेबाजी आणि वाढत्या दराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. निर्धारित मर्यादेपलीकडे साखरेचा साठा […]

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं एक मोठं पाऊल. मोठ्या घाऊक ग्राहकांसाठी साठा मर्यादा कमी करण्यात आलेला आहे. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी 30 दिवसांच्या साखर साठ्याची मर्यादा निश्चित केलेली होती. साखरेची साठेबाजी आणि वाढत्या दराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. निर्धारित मर्यादेपलीकडे साखरेचा साठा केल्यास कारवाई केली जाणार आहे.

Published on: Aug 23, 2026 10:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us