
नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार? निलेश राणेंनी सत्य परिस्थिती सांगितली…
नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या होतेय. त्यावर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिलीय. पाहा...
केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या होतेय. त्यावर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती माझ्याकडे तरी नाहीये. अजूनतरी त्यांनी मला घराबाहेर काढलेलं नाही! आमच्या घरात अजूनतरी यावर चर्चा झालेली नाही. पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो त्यानुसार पुढे काय करायचं ते बघू, असं निलेश राणे म्हणालेत.
Published on: Jan 23, 2023 1:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ज्याची भीती तेच घडतंय, पुढच्या वर्षीही एल निनोचा धोका, राज्य सरकार..
गिल, कोहलीला डावलून भलत्यालाच सामनावीर पुरस्कार दिला, तोही शॉक म्हणाला
घटस्फोटामुळे चर्चेत आलेली स्पर्धक 'बिग बॉस'च्या घराबाहेर
अखेर वाद संपला! गोविंदा Gfला सोडून पुन्हा पत्नी सुनिता अहुजासोबत?
विराटचं वादळ, विडिंज गोलंदाजांना चोपलचं पण एकाच सामन्यात 5 रेकॉर्ड्स
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...