
निलेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका
निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करता म्हटले की, शिवसेना अनेक विषयात साईड ट्रॅक होतेय आणि अनेक विषयात अडचणीत आलीय.
मुंबई: निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करता म्हटले की, शिवसेना अनेक विषयात साईड ट्रॅक होतेय आणि अनेक विषयात अडचणीत आलीय. संजय राऊत ढेपाळले आहेत. आता ते धड बोलू शकत नाही अशी त्यांची अवस्था झाल आहे, अशी खोचक टिका निलेश राणें यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर केलीय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
करमाळ्याच्या जिल्हा परिषद शाळेत सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी
अक्षरधाम मंदिरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; संतांनी केला राष्ट्रध्वजाला सलाम
खुलताबादमध्ये वाहतूक कोंडी; आमदार प्रशांत बंब रस्त्यावर उतरले
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने रोहा डोळवाल धरणाला तिरंगी रोषणाई, डोळ्यांचे पारणे फिटले