
Omicron Variant | कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण सापडले
कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आदिनाथ कोठारेच्या पोस्टची चर्चा, नेमकं काय म्हणाला?
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत नवा ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
निवडणूक आयोगातील मतभेदाबाबत मोठा खुलासा, RTI मधून नवीन माहिती समोर
ज्याची भीती तोच मोठा इशारा हवामान विभागाकडून, आज महाराष्ट्रात..
RBI ची कारवाई! 'या' बँकेला मोठा दणका, खात्यातून फक्त 5000 रुपये..
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..