Operation Sindoor : भारताचे दोन कट्टर शत्रू मसूद अजहर अन् हाफिज सईद ढगात? सकाळही पाहू शकले नाही; बघा हल्ल्याचे LIVE व्हिडीओ
मसूद अतिरिक्त लष्कर ए तोयबाच्या आतंकवादी तळावर देखील भारताने हल्ला केला. मुजफ्फराबाद, कोटली, गुलपुर, भींबर, सियालकोट, मुरीके, चक अमरू, बहावलपूर यासह नऊ ठिकाणी भारताने हवाई हल्ला केला. पाकिस्तानने भारतीय हल्ल्याची पुष्टी केली.
पहलगामचा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य करत हल्ला केला आहे. भारतीय सेनेचा मुख्य हल्ला हा बहावलपूरमध्ये मसूद अजहरच्या तळावर होता. भारताने पाकिस्तानसह पीओकेत हल्ला केला आणि पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेश सिंदूर अंतर्गत मध्यरात्री हे सगळं घडलं. भारताने पाकवर केलेल्या हल्ल्यामध्ये मसूद अजहर आणि हाफिज सईदची ९ ठिकाणं उद्धवस्त कऱण्यात आली. याच हल्ल्याचे चार लाईव्ह व्हिडीओ आता समोर आले आहे. समोर आलेल्या व्हिडिओत बहावलपूरमध्ये झालेला हल्ला स्पष्ट दिसून येतो. बहावलपूरमध्ये जैशे मोहम्मदच हेडक्वार्टर भारतीय सेनेच्या निशाण्यावर होतं. या हल्ल्यामध्ये जैशेचे टॉप आतंकवादी मारले गेलेची माहिती आहे. या हल्ल्यानंतर बहावलपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये गर्दी पाहायला मिळाली. या व्हिडिओत बहावलपूरमध्ये अफरातफरी पाहायला मिळते. अँबुलन्स, लोकांची पळापळ या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हल्ल्यामध्ये जौसचे 50हून अधिक आतंकवादी मारले गेले याची माहिती आहे. भारतीय हल्ला मसूदच्या ठिकाणांवर होता हे पाकिस्तानाच्या नागरिकांनी कबूल केलं. मसूद अजहरच्या ठिकाणांवर 4 मिसाईल डागल्याची माहिती पाकिस्तानी नागरिकांनी दिली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

