
प्रविण दरेकर
70 हजार कोटींची एफडी तोडा, संपूर्ण मुंबईकरांचं मोफत लसीकरण करा: प्रविण दरेकर
70 हजार कोटींची एफडी तोडा, संपूर्ण मुंबईकरांचं मोफत लसीकरण करा: प्रविण दरेकर
मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर , आशिष शेलार , मंगल प्रभात लोढा , अतुल भातखळकर आणि राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेनं 70 हजार कोटी रुपयांची एफडी मोडावी आणि मुंबईकरांचं मोफत लसीकरण करावं, अशी मागणी केली आहे. मुंबई महापालिकेचा पालिकेचा मनमानी कारभार चालू देणार नाही, असा इशारा यावेळी दरेकर यांनी दिला.
मुंबईकराना मोफत लस दिली पाहिजे, पालिकेने ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करावी. आयुक्तांनी सुध्दा आश्वासन दिलं आहे. पालिकेने स्वतः लस खरेदी करावी, पालिका पक्षपाती कारभार करत आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागात लसीकरण केंद्र दिली जात नाहीत, असा आरोप दरेकर यांनी केला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
काही तरी मोठं घडणार? सलग दुसऱ्या दिवशी ठाकरेंच्या गाठीभेटी अन् बैठका
आज ग्रहांची चाल कोणाचे नशीब पालटणार? कोणाला मिळणार आनंदाची बातमी?
निवडणूक आयोगाचा वाद चव्हाट्यावर, या वरिष्ठ अधिकार्यावर कारवाईची मागणी
माफी मागत पाया पडण्याची वेळ सोनाली कुलकर्णी हिच्यावर, थेट या अभिनेत्या
'त्यापेक्षा काही कमी मंजूर नाही', सोनम वांगचूक यांचा सरकारला इशारा
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?