
कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राज ठाकरे यांची कोणावर टीका?
पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर आज राम मंदिर झालेच नसते, त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटलेच नसते. असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला आहे. बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना महायुतीला पाठिंबा देण्याचं सांगितलं आहे. त्याचसोबत महायुतीला पाठिंबा का दिला या प्रश्नाचं देखील राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, भूमिका बदलणं माझ्यासाठी आवश्यक होतं. पाच वर्षात राज्यातील परिस्थिती बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राममंदीर उभं झालं नसतं. तसेच जम्मू काश्मीरमधील 370 कलम सारख्या गोष्टी घडल्या. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्यावा असं पक्षानं ठरवलंय असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे
Published on: Apr 13, 2024 1:01 PM
Related Video
ट्विंकल खन्नाला कानशिलात मारणार होता आमिर खान, नेमकं काय घडलेलं?
माफीच्या साक्षीदारामुळे खटल्याचा विचका? कोर्टाचे कडक ताशेरे, गंभीर..
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटील सुटले, ओमराजेंना झटका
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
भारतीय संघासाठी वाईट बातमी, मॅचविनर इंग्लंड मालिकेतूनही बाहेर कारण...
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद
Buldhana : खाद्य पदार्थासाठीचा मैदा पायाने तुडवला? व्हीडिओ व्हायरल
Nashik : ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नरमध्ये जंगी स्वागत
जालना - रविकांत तुपकर यांच्यासमर्थनार्थ शेतकरी पुत्रांचे विहिरीत बाज टाकून अनोखे उपोषण..
वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापु कुटींच्या भिंतींना संरक्षणासाठी पानोळ्याच्या ताटव्यांचं आच्छादन
चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न