Marathi News Videos Remove Iqbal Chahal from the post of Commissioner, Raees Shaikh's demand to the Chief Minister

इक्बाल चहल यांना आयुक्तपदावरून हटवा, रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
इक्बाल चहल यांना मुंबई पालिकेच्या आयुक्तपदावरून हटवा अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुंबई : इक्बाल चहल (Iqbal Singh Chahal)यांना मुंबई पालिकेच्या आयुक्तपदावरून हटवा अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्याकडे केली आहे. मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटींच्या निविदांची चौकशी निष्पक्ष व्हावी. चौकशी निष्पक्ष होण्यासाठी इक्बाल चहल यांना पदावरून हटवा अशी मागणी रईस शेख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Published on: Nov 02, 2022 11:10 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईत 30 व्या मजल्यावर संजय दत्तचं रेस्टॉरंट, वडापावची किंमत पाहून...
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
उरुसाच्या मिरवणुकीत आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर नोटांचा वर्षाव
रायगड लोणेरे - ठाकरे सेनेने केले मुंबई गोवा महामार्गावर वृक्षारोपण
सोमेश्वरच्या मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी
भंडाऱ्याच्या श्री बहिरंगेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी
श्रावणी सोमवार निमित्त श्री देव कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी