Aurangabad | औरंगाबादेत तरुणीने रिक्षातून उडी मारल्याचे प्रकरणी रिक्षा चालक अटकेत
औरंगाबादमध्ये भर दिवसा मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका रिक्षाचलाका अटक करण्यात आली आहे. आज (शनिवारी) शहरातील मोंढा नाका परिसरातून मुलीचे अपहरण करत रिक्षाचालकाने तिच्यासोबत छेडछाड केली होती. औरंगाबादमधील जिंसी पोलीस आणि क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे औरंगाबमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. आनंद पहुळकर असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

Published on: Aug 29, 2021 04:00 PM
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी