रशियाने केला खारकीवमधील लष्करी अकादमीवर हल्ला

रशियाने केला खारकीवमधील लष्करी अकादमीवर हल्ला

Mrunal Patil | Updated on: Mar 02, 2022 | 1:02 PM

रशियाने  खारकीवमधील लष्करी अकादमीवर हल्ला केला आहे. यात खूप मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे. 

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता युद्धात युक्रेन देखील मागे राहिले नाही. युक्रेन देखील रशियाला चोख प्रत्युत्तर देत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच रशियाने  खारकीवमधील लष्करी अकादमीवर हल्ला केला आहे. यात खूप मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे.

Published on: Mar 02, 2022 1:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us