
सचिन तेंडुलकरने लतादीदींना वाहिली श्रद्धांजली
लतादीदींच्या जाण्याने देशाचा सूर हरपला आहे. सारा देश हळहळ व्यक्त करत आहे. लतादीदींवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती होती. दीदींना निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.
लतादीदींच्या जाण्याने देशाचा सूर हरपला आहे. सारा देश हळहळ व्यक्त करत आहे. लतादीदींवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती होती. दीदींना निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे असे मोठे नेतेही उपस्थित होते. तसेच चित्रपट सुष्टीतील अनेक कलाकार देखील लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. दरम्यान सचिन तेंडुलकर देखील लतादीदींच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. त्यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.
Related Video
अभिषेक शर्माचं षटकारांचं शतक, पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
पूजा करताय पण जमिनीवर, आसनाशिवाय पूजा केल्यास काय होतं?
खामेनेईंच्या अंत्ययात्रेला PM नरेंद्र मोदी जाणार? भारताची स्ट्रॅटर्जी?
IND vs SL: भारतीय संघाची श्रीलंकेत करो या मरोची कसोटी
इंग्लंडविरुद्ध ODI मालिका गाजवण्यासाठी 'किंग' सज्ज; Video Viral
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी