कोर्टात हजर राहण्यापासून सलमान खानला दिली सूट

अभिनेता सलमान खानला (Salman Khan) अंधेरी कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी सलमानला कोर्टात हजर राहण्यापासून सूट देण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Apr 05, 2022 | 2:17 PM

अभिनेता सलमान खानला (Salman Khan) अंधेरी कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी सलमानला कोर्टात हजर राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने सलमानला 22 मार्च रोजी समन्स बजावले होते. 2019 मधील हे प्रकरण आहे. सायकल चालवताना सलमानचा एका पत्रकाराशी वाद झाला होता. सलमानने हा खटला फेटाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें