
‘बदनामी पुरुषाचीही होते…’, मग आमदार प्रकाश सुर्वे गप्प का? शीतल म्हात्रे प्रकरणी संजय राऊत यांचा थेट सवाल
VIDEO | शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी संजय राऊत यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती, बघा काय उपस्थित केले सवाल?
नवी दिल्ली : शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणावरून शिंदे-भाजप सरकारवर आज जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात महिलांची बदनामी होत असेल तर पुरुषाचीही बदनामी होतेय. मग आमदार प्रकाश सुर्वे यांची नेमकी भूमिका काय, ते कुठे आहेत, असा सवाल राऊत यांनी केला आहे. मी इथे दिल्लीत आहे. तो व्हिडिओ खरा की खोटा हे आधी शोधा. मग मॉर्फिंग झालंय की अजून काय झालं, त्याचा तपास करा. पुरुष आमदाराची तक्रार आहे का, हेही पहावं लागेल. ते कुठे आहेत? त्यासंदर्भात पुरुषाचीही बदनामी झाली आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
Published on: Mar 14, 2023 4:19 PM
Related Video
'देऊळ बंद 2'ने कमावला बंपर नफा; 'राजा शिवाजी', 'दृश्यम 3'ला टाकलं मागे
तुमच्यासारख्या नेत्यांमुळेच... खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या..
जितेंद्रचा हेमामालिनी सोबतचा हा चित्रपट रिलीजनंतर लगेच बॅन का झालेला?
त्या खासदारांचा प्रवेश आज होणार का ? मोठी अपडेट समोर
Maharashtra News LIVE : 60 वा वर्धापन दिन-ठाकरे, शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियात सर्वदुर मुसळधार पावसाची हजेरी
Amravati : अमरावती काँग्रेस नगरसेवकांचं पक्षादेश झुगारत मतदान
Nandurbar : सातपुड्याच्या धडगाव परिसरात पावसाची हजेरी, जोरदार बॅटिंग
शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या घरी प्रचंड सुरक्षा
गडचिरोलीत जोडे मारा आंदोलनातून व्यक्त केला रोष