महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात जुंपली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणेकरांशी संवाद साधतांना म्हणाले ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक होतो आणि ज्यांनी महापाप केलं तो महापौर होतो असं ते गंमतीत बोलल्याची कबुली देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांना चांगलंच चिडवलंय.
ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणेकरांशी संवाद साधतांना म्हणाले ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक होतो आणि ज्यांनी महापाप केलं तो महापौर होतो असं ते गंमतीत बोलल्याची कबुली देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांना चांगलंच चिडवलंय.
राऊत म्हणतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द नागपूरचे नगरसेवक म्हणून सुरु झाली, आणि खूप मोठं पाप केल्यावर महापौर झाले. त्याहून मोठं पाप केल्यावर आमदार झाले, आणि अखेरीस महापाप केल्यावर फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झालेत.
Published on: Jan 08, 2026 05:36 PM
Latest Videos
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....

