
Special Report | शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा मुक्काम तुरुंगात !
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची रवानगी किला कोर्टात झाली आहे. आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्येच मुक्काम ठोकावा लागणार नाही.
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची रवानगी किला कोर्टात झाली आहे. आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्येच मुक्काम ठोकावा लागणार नाही. ज्या जेलमध्ये कसाब, अबू सालेम या सारख्या मोठ्या गुन्हेगारांना राहावं लागलं होतं त्याच जेलमध्ये आज शाहरुखच्या आर्यनचा मुक्काम आहे. आर्यनच्या जामिनासाठी कोर्टात आज मोठा युक्तीवाद झाला. पण अनेक तास यु्क्तीवाद चालल्यानंतरही कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रब्बी हंगामावर पाणीटंचाईचं सावट! शासनाचं शेतकऱ्यांना मोठं आवाहन
रोहित पवारांनी ऑडिओ क्लीप बाहेर काढली, भाजप आमदाराने खरं सांगून टाकलं
उबाठातील गटबाजी राऊतांपेक्षा जास्त कुणाला माहीत असणार? - प्रताप सरनाईक
अमेरिका ते मेक्सिको, जगात सर्वाधिक पसंतीची बिअर कोणती?
राष्ट्रवादी आमदारांची एकनाथ शिंदेंबाबत नाराजी! वरिष्ठांना थेट सवाल
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
वडार समाजाच्या संकल्प मेळाव्यात महिलांना दिवाळी भेट
विजयानंतर सदाभाऊ खोतांनी पडळकरांना चक्क खांद्यावर घेत केला जल्लोष
घरातील कमोडमध्येच विषारी नागाचा विळखा, टॉयलेटमध्ये नाग आढळल्याने सर्वत्र खळबळ
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत षडयंत्र झालं, अजित घोरपडेंचा नाव न घेता जयंत पाटलांवर निशाणा
पडळकर वाघाची एंट्री, आता वाळव्याच्या गब्बरसिंगने सावध राहावं