
केसीआर राव यांना महाराष्ट्रात प्रतिसाद मिळेल? शरद पवार स्पष्टच बोलले…
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर दौऱ्यावरून भाष्य केलं आहे. राजकीय अजेंड्यासाठी हैदराबादमध्ये कांद्याला दर मिळतोय.काही लोकांनी इथून हैदराबादेत कांदा नेला. तिथे त्यांची फजिती झाली, असं शरद पवार म्हणाले.
पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर दौऱ्यावरून भाष्य केलं आहे. “चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न हाती घेतला आहे. संपूर्ण राज्याचा विचार केला तर कांदा हे पिक कुठे आहे? विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात कांदा पिक घेतलं जात नाही. नाशिक, धुळे आणि पश्चिम महाराष्ट्रात कांदा पिक घेतलं जातं. त्यांच्यासाठी हे पिक महत्त्वाचं आहे. पण मला माहिती अशी मिळाली काही लोकांनी इथून हैदराबादेत कांदा नेला. तिथे त्यांची फजिती झाली हे पाहा. त्यामुळे हे एक राजकीयदृष्ट्या एक वेगळा चित्र आपण दाखवू शकतो हा प्रयत्न याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये वेगळं काही नाही.केसीआर यांची महाराष्ट्रातील ताकद किती हे निवडणुकीनंतरच कळेल.”
Published on: Jun 26, 2023 12:57 PM
मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..
Rohit Sharma: होय हे खरं आहे…रोहितच्या रिटायरमेंटवर टीम इंडियाच्या कोचचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut : एकनाथ शिंदे-जयंत पाटील यांच्या भेटीने चर्चांना उधाण, राऊत म्हणाले – उद्या जर ते आठवलेंना…
Sunil Tatkare : मुख्यमंत्र्यांना परस्पर भेटल्यामुळे सुनेत्रा पवार नाराज झाल्याच्या चर्चांवर सुनील तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण
महाराष्ट्रात नीटचा पेपर फुटला, आता राज्याचा निकाल काय? टॉपरमध्ये कोण कोण?
Related Video
महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद
नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला
एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज...
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र....
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
पालघर- सफाळे : शिवकालीन भवानगडावर पर्यटकांची दारूची मैफिल, शिवदुर्गप्रेमी संतप्त
लोणंदमध्ये माऊलींच्या पालखीत 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले सहभागी
पुण्यात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याचा थरारक बचाव
तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये, अजितदादांची आठवण, त्या बॅनरने वेधले सर्वांचं लक्ष
आषाढी यात्रेनिमित्त आजपासून भविकांना घेता येणार विठ्ठलाचं 24 तास दर्शन